ताज्या बातम्या

भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स महत्वाचे – साऊथ एशिया आण‍ि कोरीया टेराडेटा कॉर्पोरेशनचे क्लाउड लिडर ख्रिस जॅक्सन

भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स महत्वाचे -साऊथ एशिया आण‍ि कोरीया टेराडेटा कॉर्पोरेशनचे क्लाउड लिडर ख्रिस जॅक्सन...

फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली : संजय राऊत

पणजी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “आम्ही सोंगाडे नाही, देवेंद्र फडणवीस यांची...

भोसरीत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार : ॲड. नितीन लांडगे एकशे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी

भोसरीत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार : ॲड. नितीन लांडगेएकशे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरीपिंपरी, (दि. २० जानेवारी २०२२)...

निगडी चौकातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा लवकरात लवकर सुशोभि करण्याची मागणी…

निगडी प्राधिकरण येथील मुख्य चौकातील सिग्नल जवळ लोकमान्य टिळक यांचा अर्धा पुतळा असुन आम्ही मागे अनेक वेळा पत्र दिले आहे...

24 जानेवारी पासून राज्यातील पुन्हा शाळा सुरु …

मुंबई : रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला...

नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा भाजपच्या युवा मोर्चा

जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली आहे....

धनुष आणि ऐश्वर्या यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर घटस्फोट

साऊथ फिल्म स्टार अभिनेता धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साऊथसह फिल्म...

पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या नावाची घोषणा…

मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार कोणा आसावा, अशी विचारणा आपने दिल्‍लीतील नागरिकांना केली होती. फोन आणि व्‍हॉट्‍स ॲपच्‍या माध्‍यमातून २१ लाख नागरिकांनी आपले...

बारामतीत पर्यटनाचे बुकिंग घेणाऱ्या युवतीवर चाकू हल्ला…

बारामती: सकाळी साडे दहा वाजता केसरीच्या रजत टुर्सचे कार्यालय उघडल्यानंतर एका युवकाने आतमध्ये प्रवेश केला. मी सोमवारी कार्यालयात येवून गेलो,...

अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार:धनंजय मुंडे

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान...