पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा असून तो निर्णय रद्द करावा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाविकास आघाडी ही अन्याय करणारी आघाडी आहे मुंबई दि. - मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला...