कचरा डेपोला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून सुचना
महापालीकेच्या कचरा डेपोला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्यापालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून सुचनाआगीच्या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल...