राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीस जाहीर पाठींबा – डाँ.भारती चव्हाण
राज्य परिवहन महामंडळ हा एक शासनाचाच विभाग असुन या शासकीय महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचेच नेते असतात. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या...