कात्रज भागातील कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक
कात्रज भागातील सुखसागर परिसरातील एका कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दरोडेखोरांकडून कोयते, मिरची पूड, कटावणी,...