मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने बोपोडी-खडकी स्टेशन दरम्यानचा महामार्ग सुरू करा, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - प्रतिनिधी : मेट्रोच्या कामानिमित्त गेल्या चार वर्षापासून बंद असलेला मुंबई पुणे जुना महामार्ग बोपडी ते खडकी...