ताज्या बातम्या

अमेरिकेच्या अध्यक्षीय कोण मारणार बाजी? जो बायडन यांच्यावर मतं चोरी केल्याचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे आणि मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले...

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही -संजय राऊत

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला...

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे- गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निषेध नोंदवला आहे. काँग्रेस आणि...

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली आहे. बीबीसी मराठीला वरिष्ठ पोलीस सूत्रांनी माहिती दिली...

पुण्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात 95 लाखाची फसवणूक

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली येथून ऑगस्ट महिन्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातील साड्या...

दोन ‘राजे’ खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे -चंद्रकांत पाटील

पुणे : मराठा आरणक्षाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले तर त्यातून मार्ग काढता येतो असं मत भाजपचे...

पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच

पुणे: पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत आहेत. गेल्या दीड दोन वर्षाहून अधिककाळ...

पुणे: जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला

जुन्नर:  जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावाचा...

भेटवस्तू स्वीकारल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार, अन्य कोणत्याही व्यक्ती, अथवा कोणत्याही संस्थांकडून भेटवस्तू, देणग्या स्वीकारु नयेत. महापालिकेतील कर्मचाऱ्याने किंवा...

चिंचवडमध्ये डोक्यात तांब्याची घागर मारून वडिलांचा खून

चिंचवड: दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात तांब्याची घागर मारून वडिलांचा खून केला. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आजीने...

Latest News