ताज्या बातम्या

देवेंद्रजीं राज्याचे गृहमंत्री आहेत एका पक्षाचे नाहीत…

पुणे - ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - देवेंद्रजींना विसर पडला असेल तर मी सांगू इच्छिते की, ते राज्याचे गृहमंत्री आहेत एका...

PUNE- रॅपिडो बाईक-टॅक्सी बंद होत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नाहीत अखेर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर सुरु केल्यानंतर…..

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक रिक्षा चालकांना याआधीच रस्त्यावरुन रिक्षा...

मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी – चंद्रकांत पाटिल

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - जय महाराष्ट्र , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले,...

राज्यपाला वर केंद्र सरकारने योग्य कारवाई करावी- दिलीप वळसे पाटील

पुणे:राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याबद्दल विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी...

PCMC: चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 8 पोलिस कर्मचारी...

चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ला हा दुर्देवी- देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पाटील यांच्या वक्तव्याचा आशय समजून घ्यायला हवे. त्यांच्या वक्तव्यातील काही शब्दावर विवाद होऊ शकतात. मात्र आशय...

डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो – चंद्रकांत पाटील

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ,) - कालपासून पाटील यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भीक म्हणजे काय...

सीमाप्रश्नावर आमचं सरकार कोणतीही तडजोड नाही- कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे....

भाजप नेत्यांना झालय तरी काय? आधी राज्यपाल, आता चंद्रकांतदादा…. 

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ) शिक्षण खात्याचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तोलून-मापून बोलणे अपेक्षित आहे.मात्र सरकारी अनुदानावर शैक्षणिक...

मोदींनी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राला काय दिलासा देणार आधी सांगाव….उद्धव ठाकरे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. यापार्श्वभूमीवर...

Latest News