ताज्या बातम्या

प्रारूप मतदार यादीबाबत सूचना,हरकत,आक्षेप नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदतवाढ द्या : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीतामा. निवडणूक आयोगाकडील प्राप्त झालेल्या मतदार याद्या फोडुन महानगरपालिका निवडणूकीसाठी...

प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा केवळ तांत्रिक त्रुटींचा प्रश्न नाही, तर लोकशाहीवर केलेला थेट प्रहार.– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.)

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रारूप मतदार याद्यांमध्ये केलेल्या प्रचंड घोळामुळे लोकशाही व्यवस्थेवर गंभीर...

PCMC भाजपामध्ये “उमेदवारी मेरिटवरच” माजी नगरसेवकांवर टांगती तलवार….

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत असताना भाजपामध्ये उमेदवारीसाठी ‘‘मेरिट सर्व्हे’’ने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पक्षाच्या...

माई समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात – कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन

‘माई दिनदर्शिका -2026’ चे प्रकाशन पुणे<div><br class="Apple-interchange-newline"> (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)</div> : “माईंना मी पहिल्यांदा नांदेड येथे भेटलो. स्वामी रामानंद...

८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे पिंपरी चिंचवड मध्ये आयोजन – विनोद कुमार

२७ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या स्पर्धेत ५००० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग पिंपरी, पुणे (दि. १८ नोव्हेंबर २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख पदी विठ्ठल उर्फ नाना काटे

पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. 14 (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणूकीकरिता...

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता राखली….

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) या निकालांमुळे राज्यात एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात...

प्रारूप मतदार यादी आता 20 नोव्हेंबर रोजी जाहीरहोणार

पुणे |  महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यानुसार...

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) लंडन, युनायटेड किंगडम, (१२ नोव्हेंबर २०२५): जीएमबीएफ ग्लोबल महाबिझ दुबई २०२६ या आगामी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अधिवेशनाची...

PCMC: गिलबिले हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई…

पिंपरी | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दोन दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडीतून नितीन गिलबिलेंवर पिस्तुलातून जवळून गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली...

Latest News