पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांचा शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने पक्षाने तेथे नव्या उमेदवाराची चाचपणी सुरु...