एक दिवस युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील, इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राची जनताही युवकांच्या या बंदला मोठा प्रतिसाद देईल…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - काल (२६ नोव्हेंबर) विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला रोहित पवारांनी...