राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरांवर लोक चाल करुन जातात मग पोलिस काय करत होते? विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस
मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर काल शुक्रवारी एसटी कर्मचारी...
