मोठ्या युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ; इमॅन्युएल मॅक्रॉन
रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की मित्रराष्ट्रांकडे मदत मागत आहेत....
