ताज्या बातम्या

त्रिवेणीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

त्रिवेणीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद…पिंपरी : श्रीकृष्ण मित्र मंडळ व स्वप्निल खोत मित्र परिवार त्रिवेणीनगर. याच्या वतीने स्वर्गीय...

मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आरपीआय चा होणार : केंद्रीयमंत्री रामदास आठवले

पुणे : जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत,...

इंधन दरवाढ माझ्यासमोरील मोठे आव्हान – सीतारामण

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठे आव्हान आहे. दरवाढ होत असल्याने सरकारच्या खर्चावर...

सावित्रीबाई फुले विद्यापीठानेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर करणार

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्यातील...

पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही : राजीव शुक्ला

मुंबई : टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. ही स्पर्धा...

ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी तन्मय काळभोर आणि सायली गोसावीची निवड

ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी तन्मय काळभोर आणि सायली गोसावीची निवडसातारा येथे होणा-या ग्रिको रोमण कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडची निवड चाचणी...

पुण्यात जात पडताळणी उपयुक्तांना लाच घेताना अटक.घरात करोडोची माया सापडली,21ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचे नाव...

एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं,खा.उदयनराजे

सातारा : एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर...

पंजाब मधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका – शरद पवार

पिंपरी : सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा...

इचलकरंजी हादरले: एका तरुणाचा निर्घुन खून

सांगली : इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजम समोर शनिवारी (दि.१६) रात्री संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा....

Latest News