‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धयांना समर्पित!आमदार महेश लांडगे यांची घोषणा
पिंपरी । प्रतिनिधीइंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावर्षी होणारी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धयांना समर्पित करण्यात आली...