पिंपळे गुरव गावठाणात पाळीव पारव्यांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर पारवे पाळणारांवर कारवाईची राजेंद्र जगताप यांची मागणी…
पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपळे गुरव स्मशानभूमी जवळील महादेव मंदिर परिसरात पारव्यांना खाण्यासाठी धान्य टाकण्यात येत असल्याने...