महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

बाबरी मस्जितवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा कुठे लपून बसले होते.- शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद

मुंबई- बाबरी मस्जितवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते, अशी बोचरी टीका दिपाली...

कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई:.पोलीस महासंचालक रजनीश सेठ

मुंबई : कायदा व सुव्यवस्था हातळण्यास पोलीस सक्षम आहेत. समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा...

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, शांतता बिघडवण्यासाठी सुपारी: संजय राऊत

“महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे...

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव,जेल मध्ये कैद्यांना कर्ज मिळणार-दिलीप वळसे पाटील

पुणे : आता राज्यातील जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला कर्ज दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने...

महाराष्ट्राने अशा सुपारी सभा खूप बघितल्या:. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई

औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्‍हणाले, “भोंगा आणि कमळ याआधी एकमेकांवर टीका करायचे; पण आता एकत्र आले आहेत, असा...

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ…

आज व्यवसायिक गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ झाल्याने महागाईचा भडका उडणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्ये आधीच...

देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र:मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे....

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

 पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने आज पहाटे (१ मे) निधन झालं. त्‍या ६१ वर्षांच्‍या हाेत्‍या....

आमदार रवी राणा वर 17 गुन्हे तर खा. नवनीत राणा 6 गुन्हे जामीनाला सरकारी वकिलाचा विरोध

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या घोषणेनंतर बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली आमदार रवी राणा (ravi...

भाजप, मनसे पक्षाचं हिंदुत्व बोगस, -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- भाजप आणि मनसे पक्षाचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे लोकांना दाखवून द्या, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. भाजप आणि...

Latest News