महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

एका निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे...

नितीश कुमार यांना पंतप्रधान करण्याची मागणी….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- नितीश कुमार यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबावतंत्र वाढवले आहे. नितीश कुमार सरकारमधील मंत्री जमा खान यांनी...

2024 राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे.- अजित पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत....

LOKSABHA 2024: महाराष्ट्रातील किमान 35 जागा आम्ही जिंकत आहोत- विजय वडेट्टीवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना...

2024 निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष,, मात्र, या निकालाच्या एक दिवस आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद...

4 जून रोजी 12 वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया अलायन्सचाच पंतप्रधान होणार- संजय राऊत

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- इंडिया अलायन्स जिंकत आहे. 4 जून रोजी 12 वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया अलायन्सचाच पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन...

27 मे ला 10 वी परीक्षेचा निकाल

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) बोर्डाकडून  एसएससी 10 वी परीक्षेचा निकाल येत्या सोमवार 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना...

12th Result: राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यंदा ९२.६० टक्के मुलगे, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा...

भाजपाला पूर्वी RSS ची गरज लागायची.आता सक्षम- जे.पी.नड्डा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आतापर्यंत RSS ची उपस्थिती कशी बदललीय? या प्रश्नावर...

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील, शरद पवार संधीसाधू राजकारणी – प्रकाश आंबडेकर

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) शरद पवार यांच्याबाबतचा दावा केला आहे. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचं खोटं सांगत आहेत. शरद...

Latest News