डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मोतीबाग येथे भव्य रक्तदान शिबिर __ १११, जणांनी केले रक्तदान
पुणे (प्रतिनिधी) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय स्व यंसेवक संघ,भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व कसबा भाग मोतीबाग नगर यांच्या...