पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात दौरा कसा असेल….

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार...

सब ज्युनियर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये राजवीर अमित सूर्यवंशीला सुवर्णपदक

पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या...

लक्ष्य ‘ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' लक्ष्य' या नृत्य सादरीकरणाच्या...

संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी किंवा अन्य कोणीही करू नये. कारण करोडो करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे...

PUNE: पंतप्रधान नरेंद्र मोदी PUNE दौऱ्यासाठी एकूण 5000 पोलिसांचा बंदोबस्त…

पुणे -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मोदी यांना मंगळवारी (ता.१) लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध...

PUNE: शहराला महापालिकेकडून सुरू असलेली पाणीकपात रद्द – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - शहरासाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेविषयी बैठकीत चर्चा झाली. शेती, तलावांसाठी पुरेसे पाणी देण्याचा आदेश...

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये बीबीए,बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - भारती अभिमत विद्यापीठाच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या नव्या...

संविधान अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद लोकशाही मानसिकता निर्माण होण्याची गरज : प्रा. अविनाश कोल्हे

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने २७ जुलै २०२३ रोजी पुण्यात...

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ५ लाख हून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण,महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

*पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ५ लाख हून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण**महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती **मालमत्तांची ओळख होवून...

Latest News