PUNE: कोविड च्या नवीन व्हेरियंट ची भीती बाळगण्याची गरज नसून प्रतिबंधासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.- आयुक्त विक्रम कुमार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- केरळ मधील कोरोना संक्रमित जे.एन. १ हा कोविड १९ विषाणूचा उपप्रकार आढळल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या पूर्व तयारीसाठी १९ रोजी...
