पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी २०२६-२७ या वर्षासाठी एकूण 9322 कोटी अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला…

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शहरातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून मिळणाऱ्या २६७ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याचे...

महापौर रवी लांडगे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता पीएमआरडीए कार्यालयाबाहेरील आमरण उपोषणाला यश; ज्ञानेश्वर कस्पटे व समीर कस्पटे यांनी शासनाचे मानले आभार

पिंपरी, दि. 27 - (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले असून शासनाने सकारात्मक...

थकबाकीदारांना मोठा दिलासा!पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची ‘अभय योजना’ १ मार्चपासून नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठ्यपुराव्याला मोठे यश

थकबाकीदारांना मोठा दिलासा!पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची ‘अभय योजना’ १ मार्चपासून लागूमनपा कराच्या विलंब दंडावर तब्बल ९०% सवलत – नगरसेवक संदीप वाघेरे...

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

१२.५ टक्के हक्क हवेत विरला; परतावा भूखंडांवर दलालांचा डल्ला हक्कासाठी आमरण लढा; पीएमआरडीएविरोधात संतापाची लाट पिंपरी, दि. २४ ( प्रतिनिधी...

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा…

पिंपरी, २० फेब्रुवारी २०२६ :- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व...

राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष ‘सेवापर्व’; १५० तास स्वच्छता अभियानाचा प्रस्ताव…

​पिंपरी: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)थोर समाजसुधारक आणि स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात...

‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजे – एम. शेख

'एनइपी' नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजे - एम. शेख पीसीयू येथे "इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६...

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब भोईर पिंपरी, पुणे (दि.०९ फेब्रुवारी २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड...

शिवशाही व्यापारी संघ सल्लग्न शिवशाही कामगार आघाडी मावळ तालुक्यातील पदाधिकारी जाहीर:- कृष्णा दादा साबळे

मावळ:- प्रतिनिधी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिवशाही व्यापारी संघ सल्लग्न शिवशाही कामगार आघाडी या राज्यव्यापी संघटनेचे मावळ तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या लोणावळा...

​महापौर-उपमहापौर शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवतील; पिंपरी-चिंचवडमधील प्रशासकीय राजवट संपून लोकशाहीचे नवे पर्व सुरू – प्रशांत शितोळे

​पिंपरी (प्रतिनिधी): (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर गेल्या ३ वर्षे, १० महिने आणि २४ दिवसांपासून असलेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात आली...

Latest News