पिंपरी चिंचवड

प्रदुषणाच्या समस्येवर संशोधक अभियंते योग्य पर्याय शोधतील : ज्ञानेश्वर लांडगे राष्ट्रीय ‘इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत 2022’ रेसिंग स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

प्रदुषणाच्या समस्येवर संशोधक अभियंते योग्य पर्याय शोधतील : ज्ञानेश्वर लांडगेराष्ट्रीय ‘इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत 2022’ रेसिंग स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांकपीसीईटीच्या यशात...

श्री विश्वकर्म लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन

श्री विश्वकर्म लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते प्रकाशनपिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे...

राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चेला पूर्णविराम

राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चेला...

करिअर अवेरनेस प्रश्न मंजुषा स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी…

पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२२) नवी दिल्ली येथिल युनी अप्लाय करिअर अवरनेस या संस्थेने आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत पिंपरी...

जैववैद्यकीय घनकचरा उघड्यावर टाकणा-या आस्थापनांचा फौजदारी गुन्ह्यासह परवाना रद्द होणार:आयुक्त राजेश पाटील

जैववैद्यकीय घनकचरा उघड्यावर टाकणा-या आस्थापनांचा फौजदारी गुन्ह्यासह परवाना रद्द होणार वैद्यकीय विभागामार्फत लवकरच पथकाची नेमणूक : आयुक्त राजेश पाटील यांची...

स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचा-यांचा सहभाग बंधनकारक , पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

???????????????????????????????????? “स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचा-यांचा सहभाग बंधनकारक अभियानाचे महत्व समजून देशपातळीवर महापालिकेच्या पहिल्या क्रमांकासाठी सक्रीय व्हा- पिंपरी चिंचवड...

८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगेपीएमपीसाठी ६० कोटी रुपये केले मंजूर : ॲड....

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

 मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 79 होते. बाबर...

बदनामी व ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकावर खोटे आरोप

बदनामी व ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकावर खोटे आरोप संबंधितांवर मानहाणीचा दावा दाखल करणार पिंपरी, प्रतिनिधी :जुनी सांगवीतील निर्माण आंगण...

रिक्षाचालक,दलित कष्टकरी जनतेने सत्ता धारी भाजपा ला धडा शिकवावा – बाबा कांबळे

साने चौक येथे रिक्षाचालकांची सह्यांची मोहिम सुरू ; विविध मागण्यांचा केला ठराव पिंपरी : रिक्षाचालकाच्या प्रश्नासाठी संघटनेच्या वतीने अनेक वेळा...