पिंपरी चिंचवड

भाजपा चा भ्रष्टाचार आणि आमदारांच्या मनमानीला कंटाळून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका माया बारणे यांच्या राजीनामा,

पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) महापालिका निवडणूक दीड महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजपा नगरसवेकांचे राजीनामा सत्र सुरू...

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी साधला कॉन्फरनसिंगद्वारे संवाद

पिंपरी,०३ मार्च २०२२ :- पिंपरी चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणणेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी संवाद साधला.शहरातील आदित्य काची, गायत्री पोरे आणि मृणाल पांडे हे...

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटपपिंपरी (दि. ३ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या स्वर्गीय शंकर...

व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर

व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर एसबीपीआयएम मध्ये एचआर परिसंवादाचे आयोजनपिंपरी (दि. २ मार्च २०२२) कोरोना...

आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून से.क्र.२२ला प्रशस्त रुग्णालय उभारा: सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

पिंपरी: प्रभाग क्र.१३ मधील से.क्र.२२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयातील मोकळ्या जागेत प्रशस्त रुग्णालय व्हावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु...

परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत रिक्षा संघटनांची बैठक ; निवेदनाद्वारे मागणी

परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळेपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत रिक्षा संघटनांची बैठक ; निवेदनाद्वारे...

शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने नागरीकांना ई श्रम कार्ड, डिजिटल हेल्थ कार्ड, युनिव्हर्सल स्मार्ट कार्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने नागरीकांना ई श्रम कार्ड, डिजिटल हेल्थ कार्ड, युनिव्हर्सल स्मार्ट कार्डचे वाटपराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे...

बबन झिंझुर्डे यांची पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषित

बबन झिंझुर्डे यांची पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषितपिंपरी (दि. १ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या...

नोटीस देऊनही कर भरत नसल्याने जप्तीची कारवाई करणार: उपायुक्त निलेश देशमुख PCMC महापालिका

पिंपरी(परिवर्तनाचा सामना ) (1 मार्च )पासून16 झोनमध्ये जप्ती करणार असल्याचे विभागाने स्पष्ट केलं आहे. सातत्याने नोटीस देऊनही कर भरत नसल्याने...

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ निवडणुकीचा 294 मतांचा घोळ, तीन दिवस उलटूनही निकाल नाही;

:पिंपरी चिंचवड महापालिका तीन दिवस उलटूनही महापालिका कर्मचारी महासंघ निवडणुकीचा 294 मतांचा घोळ संपेना; पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) पिंपरी-चिंचवड महापालिका...

Latest News