गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘चे उद्घाटन!आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार
*'गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम 'चे उद्घाटन* -------------------*आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार*पुणे :आर्किटेक्चर क्षेत्रातील निगडित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी,चर्चा करण्यासाठी 'गोल्डन...
