युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी साधला कॉन्फरनसिंगद्वारे संवाद
पिंपरी,०३ मार्च २०२२ :- पिंपरी चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणणेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी संवाद साधला.शहरातील आदित्य काची, गायत्री पोरे आणि मृणाल पांडे हे...