भारतीय प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना….
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत...