पिंपरी चिंचवड

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्न

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्नआदिम वधू वर सूचक केंद्र महाराष्ट्र आयोजित 45 आदिवासीं जमतींचा 8 वा मेळावा पिंपरी चिंचवड च्या...

कॉंग्रेसने नेहमीच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा सन्मान केला…..दिप्ती चवधरी

कॉंग्रेसच्या वर्धापनादिनानिमित्त ‘कॉंग्रेस चषक 2021’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजनपिंपरी (दि. 28 डिसेंबर 2021) कॉंग्रेस पक्षाने क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा नेहमी सन्मान...

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात- नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले आयोजन- कार्यक्रमास हजारो नागरिक व कार्यकर्ते उपस्थितपिंपरी...

छावा मराठा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन,पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती

छावा मराठा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती पिंपरी, प्रतिनिधी :सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्रमाणभूत मानून गेली...

पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवातून दिला लहान मुले, तरुणाईला संदेश भंडारा डोंगर मंदिरासाठी मिळाले भरीव योगदान

पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवातून दिला लहान मुले, तरुणाईला संदेशभंडारा डोंगर मंदिरासाठी मिळाले भरीव योगदानपिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप...

‘भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन

'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटनपिंपरी, पुणे (दि. 27 डिसेंबर 2021) चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई...

मोशी येथील प्रस्तावित न्यायालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी – महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेला मंजुरी – पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना होणार फायदा

मोशी येथील प्रस्तावित न्यायालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी- महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेला मंजुरीपिंपरी । प्रतिनिधीमोशी येथील प्रस्तावित  येथील प्रस्तावित न्यायालयाच्या...

‘रुपी’ बँकेचे विलिनीकरण करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना

'रुपी' बँकेचे विलिनीकरण करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना साकडे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह...

मानवाचा प्रवास कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा…..राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मानवाचा प्रवास कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा…..राज्यपाल भगतसिंग कोश्यारीराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पढेगा भारत जीओ टिव्ही चॅनलचे उद्‌घाटनपिंपरी, पुणे...

पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद,कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजन

पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजन पिंपरी, प्रतिनिधी :पिंपळे गुरव...

Latest News