आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून से.क्र.२२ला प्रशस्त रुग्णालय उभारा: सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी: प्रभाग क्र.१३ मधील से.क्र.२२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयातील मोकळ्या जागेत प्रशस्त रुग्णालय व्हावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु...
