कामगारांना वेठीस धरन्याच्या अनुशंगाने पून्हा १२ तासांचा दिवस लादत आहे आप च्या नेत्यांनी कामगारांच्या हिताचे संरक्षण व्हावे….
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. ०९ सप्टेंबर २०२५ -"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारास वेठीस धरून १२ तास कामकरून घेणाऱ्या...