‘एक संधी वंचितला’ निर्धार सभेत बाळासाहेब आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; मतदान, घरकुल, SRA, देशाची दिशा यावर परखड भूमिका
पिंपरी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- (प्रतिनिधी) दि.१३ डिसेंबर २०२५:– शहरात आयोजित ‘एक संधी वंचितला’ या भव्य निर्धार सभेत वंचित बहुजन आघाडीचे...
