पिंपरी चिंचवड

चिंचवड विधानसभा बंडखोर ”नाना काटे” यांची माघार….

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नेते अजित पवारांचे निकटवर्तीय नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला...

PCMC: आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

महायुतीच्या मोशी निवडणूक कचेरीचे दिमाखात उद्घाटन परिसरातील नागरिकांनी केला निवडणुकीत विजयाचा संकल्प पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. ३...

PCMC: पिचली माझी बांगडी, राधा ही बावरी गीतांना रसिकांची दाद…

कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजनपिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)पिचली माझी बांगडी, राधा ही बावरी अशी...

दिवाळीचे औचित्य साधून आमदार महेशदादा लांडगे यांनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद

विरोधकांचे गर्वहरण जनता करणारपिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. २ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय (आठवले...

Election: नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे- जिल्हाधिकारी डॉ. दिवसे

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा...

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या खंबीरपणे पाठीशी – कैलास कदम

एकजुटीने परिवर्तन शक्य- अजित गव्हाणेतीनही मतदार संघात महाविकास आघाडी उमेदवार विजयी होणार- कैलास कदमआकुर्डीतील दिवाळी फराळ कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला...

: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाच्या उमेदवार ”डॉ. सुलक्षणा शिलवंत” यांच्या प्रचारासाठी खासदार कोल्हे सरसावले…

सुलक्षणा शिलवंत या वाघीण आहेत. पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाच्या उमेदवार...

राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक) सीओडी देहूरोडचा महेशदादा लांडगे यांना पाठिंबा…

पिंपरी, पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२४) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ (इंटक ) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी...

रामाची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीला राम कृष्णाचे नाव घेण्याचाही अधिकार नाही – माजी महापौर राहुल जाधव यांची टीका

पिंपरी, पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२४) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे 'राम कृष्ण...

माजी महापौर म्हणून मिरवणाऱ्यांच्या अकलेची कीव येते – वसंत बोराटे

आखाड पार्ट्यांमधून तरुणांना झिंगविणाऱ्यांनाप्रभू श्रीरामांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? - वसंत बोराटेसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी 'राम कृष्ण हरी' मंत्र अवघ्या...

Latest News