पिंपरी चिंचवड

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ.आरती सूर्यवंशी यांनी साजरा केला आनंदाचा सण; फराळासोबत शिक्षणासाठी टॅबची अनमोल भेट पिंपरी,...

भारत इतिहास संशोधन मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या डिजिटायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दि. १६ - भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री आणि...

राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले यांचे विनंती नुसार माननीय महापौर रवी लांडगे यांची सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळणार स्वानुग्रह अनुदान ! पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) (प्रतिनिधी) दिनांक ६ नोव्हेंबर...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात या तिघांना मुंबई हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) न्यायालयीन आदेशात नोंदवलेल्या पार्श्वभूमीनुसार, संबंधित विवाहितेचा विवाह २८ एप्रिल २०२३ रोजी झाला होता. १६ मे २०२५ रोजी...

महापालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना ३० हजारांचे दिवाळी बक्षीस मिळणार!

​स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने घंटागाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ​पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड...

पुणे : हिंजवडी मेट्रो: प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची बहुप्रतिक्षित हिंजवडी मेट्रो सेवा अखेर प्रत्यक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

पुणे पदवीधर हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय, भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला...

शिक्षक मतदारसंघात आसगावकरांना धक्का कौस्तुभ गावडेंची विजय…

पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा उलटफेर; जयंत आसगावकर पराभूत, कौस्तुभ गावडे आघाडीवर पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या...

पुनावळेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार? अंडरपासचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे शंकर जगताप यांचे आश्वासन

पुनावळे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) ताथवडे–पुनावळे परिसरातील वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार...

232 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज...

Latest News