“महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021” या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकवला
पिंपरी-(प्रतिनिधी)आचार्य अत्रे रंगमंदिर,पिंपरी येथे घेण्यात आलेल्या "महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021" या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकावला असून...