PCMC आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह दुबई दौरा, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील प्रभारी आयुक्त
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे आठवडाभराच्या परदेश `अभ्यास` दौऱ्यासाठी रविवारी (ता.१५) रात्री दुबईला...
