आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मोदी सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यावर भर- शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त...