बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला परवानगी नाही; सरकार रिक्षा चालकांच्या बाजूने,. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला आश्वासन
बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला परवानगी नाही; सरकार रिक्षा चालकांच्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या शिष्टमंडळाला आश्वासनबाबा कांबळे यांच्या...
