मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने शिव मल्हारी युवा प्रतिष्ठान नवी सांगवी, विद्यानगर नवरात्र महोत्सव महिला मंडळ, दुर्गामाता महिला मंडळ...