चिंचवड,कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँग रूमला,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व्हावी यादृष्टीने खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चिंचवड...