करसंकलन विभागाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी……
पिंपरी प्रतिनिधी -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरामधील विविध मिळकतींची बेकायदेशीरपणे मनमानी पद्धतीने नोंदणी करून शास्तीकर...