PCMC: महानगरपालिकेत नोकरी देण्याच्या आमिषाने चौघांची फसवणूक, 3 जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
पिंपरी चिंचवड- ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरुपी लीपिकाची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखण्यात आले. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी...