– महापालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा- नागरिक आणि अधिकारी,कर्मचा-यांनी केले सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करत आपल्या देशाप्रती...