नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी “सबका भारत, निखरता भारत” उपक्रमात सहभागी व्हा – आयुक्त राजेश पाटील यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, १७ जून २०२२ : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्मार्ट सिटी मिशनच्या ७ वा वर्धापन दिन साजरा...