36 अनधिकृत बंगले, प्रकरणी महापालिकेतील बीट निरीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – ॲड धम्मराज साळवे
पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली येथे इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत उभारलेल्या ३६ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी...