पिंपरी चिंचवड मध्ये 40 वर्ष भाजपाची सेवा केली हीच आमची चूक का?होर्डिंगच्या माध्यमातून नगरसेवकाची नाराजी उघड
पुणे | पिंपरीत (प्रतिनिधी ) सध्या भाजपच्या एका नगरसेवकाचं होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे. होर्डिंगच्या माध्यमातून या नगरसेवकाने आपली नाराजी...