राष्ट्रीय

इंधनाच्या किंमतीमुळे मोदी सरकारची दिवाळी….

नवीदिल्ली : एक्साईज ड्युटीमधून सरकारला एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये एक लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे....

तामिळनाडू मध्ये मंदिरातील 2138 किलो सोने वितळवण्याची सरकारची तयारी

चेन्नई : तामिळनाडूचे एमके स्टालिन सरकार राज्यातील मंदिरातील सुमारे 2138 किलो सोने वितळवण्याची तयारी करत आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या...

लड़की हूँ लड सकती हूँ’ उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्याचे प्रियांका गांधी चे आवाहन

लखनो : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर...

इंधन दरवाढ माझ्यासमोरील मोठे आव्हान – सीतारामण

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठे आव्हान आहे. दरवाढ होत असल्याने सरकारच्या खर्चावर...

पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही : राजीव शुक्ला

मुंबई : टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. ही स्पर्धा...

लखीमपूर’ अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला अटक

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी...

क्रॉस किंवा धार्मिक चिन्हं ”जात प्रमाणपत्र रद्द करता येणार नाही” -मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई : क्रॉस किंवा इतर धार्मिक चिन्हं आणि प्रथांचं पालन केल्याने एखाद्या व्यक्तीचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं जाऊ शकत...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल नाही…

मुंबई : MPC च्या अपेक्षांनुसार अर्थव्यवस्था पुढे जात आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे शुक्रवारी तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर...

ओबीसी आरक्षण: इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही, केंद्र सरकारच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र

नवीदिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये चुका असलेला इम्पेरिकल डेटा...

दिल्ली पोलिस,आणि यूपी ATS च्या पथका कडुन सहा दहशतवाद्यांना अटक…

नवी दिल्लीत (पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने (up ats) 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना...

Latest News