महापौर सौ.माई ढोरे यांचा नातू ज्ञानेश जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून कोविड सेंटर ला (51000/ ची मदत
महापौर सौ.माई ढोरे यांचा नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून कोविड परिस्थिती पहाता मा.आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र...