Month: May 2021

पत्रकारांच्या विरोधात कुठल्याच गैरकृत्याला पाठीशी घालण्यात येणार नाही…

पत्रकारांना पूर्णतःसंरक्षण देण्यात येणार आहे पण याचा कोणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नयेपत्रकार हे खरे समाजाचे चौथे बिंदू असून एक...

पुण्यात भारत बायोटेकला जागा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा...

पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला – संभाजी ब्रिगेडचे

पुणे:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...

पुणे शहरातील ऍक्टीव्ह कोरोना रूगणाच्या संख्येत घट – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे -पुणे शहराचा आकडा गेल्या २० दिवसांमध्ये घटत असल्याची वस्तुस्थिती महापौरांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनिशी मांडली. तरीही देशातल्या अन्य शहरांशी तुलना...

पुण्यात गॅरेज चालकावर चाकुने हल्ला

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे येथील स्पेअरपार्ट देत नसल्याच्या रागातून गॅरेज चालकाच्या मानेवार चाकुने वार करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या...

कोरोना रुग्णाला अगदीच गरज असेल तरच इंजेक्शनचा वापर करावा

पुणे: कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये. गरजू रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जावे. या नियमाचे...

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेमडेसिविर’ चा काळा बाजार पुन्हा एकदा उघड

पिंपरी: काळ्या बाजारात एका रेमडेसिविरसाठी ४० हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार...

पिंपरीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील चाळीस हजारांचे सोने -चांदीचे दागिने लंपास…

पिंपरी - नेहरूनगर कोविड रुग्णालयातून दोन मृत व्यक्तींचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी सहा दिवसांपुर्वी पिंपरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले...

कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात…..ॲड. वैशाली काळभोर

महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोरपिंपरी (दि. 10 मे 2021) कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु...

पंतप्रधान मोदी यांचे आक्षेपार्ह फोटो,बदनामी केल्याप्रकरणी NCPच्या पदाधिकारी वर गुन्हा दाखल

पुणे | सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला...

Latest News