जलपर्णी काढण्याचे काम व्यवस्थित झाले नाही. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे- महापौर माई ढोरे
पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये पाच महिन्यांपासून शहरवासीयांना जलपर्णीची समस्या भेडसावते आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांचे साटेलोटे असल्याने वेळेत जलपर्णी...