Lockdown ‘ शिथील होताच पिंपरी महानगरपालिकेच्या स्थायी ची कोटी ची उड्डानें विविध कामांसाठी ६८ कोटी ६८ लाख रुपये खर्चास मान्यता
पिंपरी (प्रतिनिधी ) सीटी ट्रान्स्फॉरमेशन ऑफिस यांची सल्लागार नेमणूक करण्याकरीता १२ महिने कालावधीसाठी २ कोटी ८९ लाख इतक्या येणा-या खर्चास...